Directorate of Vocational Education and Training, Maharashtra State व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य
REGIONWISE HELPLINE NUMBER (From 10:00 AM to 06:00 PM) विभाग निहाय मदत कक्ष क्रमांक (सकाळी 10.00 वाजेपासुन सायंकाळी 06.00 वा वाजेपर्यंत)
Centralized Online ITI Admission Process – केंद्रीय ऑनलाईन आय.टी.आय प्रवेश प्रक्रिया –
Announcement
Candidate Registration for year 2024-25 Started.
USER LOGIN DETAILS (उमेदवाराचे प्रवेश खाते तपशील)
YOUR REGISTRATION NUMBER : 2022XXXXXXXXX
(आपला नोंदणी क्रमाक : 2022XXXXXXXXX)

1. YOUR REGISTRATION NUMBER : 2022XXXXXXXXX

(आपला नोंदणी क्रमाक : 2022XXXXXXXXX)

2. Kindly note down the "REGISTRATION NUMBER". This unique REGISTRATION NUMBER and the password you have created will be used for LOGIN and further ADMISSION PROCESS.

उमेदवारांने नोंदणी क्रमांक लक्षात ठेवावा. याच नोंदणी क्रमांक व पासवर्ड व्दारे उमेदवारास त्याच्या प्रवेश खात्यात प्रवेश करुन प्रवेशासंबंधी पुढील कार्यवाही करता येईल

3. Read Information Brochure carefully before filling up APPLICATION FORM.

प्रवेश अर्ज करण्यापूर्वी माहितीपुस्तिका अभ्यासावी

4. Call the Helpline Number or Visit nearest ITI for any clarification or guidance.

प्रवेश प्रक्रिये संबंधी अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी मदत कक्षाच्या क्रमांकावर संपर्क साधावा अथवा नजिकच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेस भेट द्यावी

5. The phone number used during registration will be used to receive the hall ticket, exam information, and final certificate till the completion of the course. This phone number will be required to continue till the completion of the course.

येथे नोंदवलेला दूरध्वनी क्रमांक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत हॉल तिकीट, परीक्षा विषयक माहिती, तसेच अंतिम प्रमाणपत्र प्राप्त करणे यासाठी आवश्यक असणार आहे. यामुळे हा दूरध्वनी क्रमांक अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत सुरू ठेवणे आवश्यक राहील.